भारतीय तटरक्षक दल (ICG), मुख्यालय, कोस्ट गार्ड (HQ) पश्चिम क्षेत्र, मुंबई मध्ये 23 जागांची विविध पद भरती 2022

0
ICG

भारतीय तटरक्षक दल (ICG), मुख्यालय, कोस्ट गार्ड (HQ) पश्चिम क्षेत्र, मुंबई मध्ये 23 जागांची विविध पद भरती 2022

Indian Coast Guard (ICG) Headquarters, Coast Guard (HQ) West Region, Mumbai, Apply for 23 Engine Driver, Sarang Laskar, Fire Engine Driver, Civilian Motor Transport Driver, Electrician/ Electrical Fitter (Skilled), Mechanical Fitter (Skilled), Welder (Skilled), Turner (Skilled), Carpenter (Skilled), Forklift Operator, Laskar, MTS (Soldier), Unskilled Labour, MTS (Mali) Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा : 23 जागा

पदाचे नाव :-
1) इंजिन ड्रायव्हर – 02
2) सारंग लस्कर – 01
3) फायर इंजिन ड्रायव्हर – 02
4) सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 07
5) इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल) – 01
6) मेकॅनिकल फिटर (कुशल) – 01
7) वेल्डर (कुशल) – 01
8) टर्नर (कुशल) – 01
9) सुतार (कुशल) – 01
10) फोर्कलिफ्ट ऑपरेटर – 01
11) लस्कर – 02
12) MTS (शिपाई) – 01
13) अकुशल कामगार – 01
14) MTS (माली) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) इंजिन ड्रायव्हर – 10वी पास, इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र, संबंधीत कामाचा 02 वर्षाचा अनुभव
2) सारंग लस्कर – 10 वी पास, सारंग प्रमाणपत्र, संबंधीत कामाचा 02 वर्षाचा अनुभव
3) फायर इंजिन ड्रायव्हर – 10वी पास, जड वाहन परवाना, संबंधीत कामाचा 03 वर्ष अनुभव
4) सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 10वी पास, जड आणि हलका वाहन परवाना, संबंधीत कामाचा 02 वर्ष अनुभव
5) इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल) – 10वी पास – अ‍ॅप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर) किंवा ITI (इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर + 01वर्ष अनुभव) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव
6) मेकॅनिकल फिटर (कुशल) – 10वी पास – अ‍ॅप्रेंटिस (मेकॅनिकल फिटर) किंवा ITI (मेकॅनिकल फिटर + 01वर्ष अनुभव) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव
7) वेल्डर (कुशल) – 10वी पास – अ‍ॅप्रेंटिस (वेल्डर) किंवा ITI (वेल्डर + 01वर्ष अनुभव) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव
8) टर्नर (कुशल) – 10वी पास – अ‍ॅप्रेंटिस (टर्नर) किंवा ITI (मेकॅनिकल फिटर + 01वर्ष अनुभव) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव
9) सुतार (कुशल) – 10वी पास – अ‍ॅप्रेंटिस (सुतार) किंवा ITI (सुतार + 01वर्ष अनुभव) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव
10) फोर्कलिफ्ट ऑपरेटर – ITI प्रमाणपत्र (फोर्कलिफ्ट ऑपरेटर) किंवा संबंधीत कामाचा 04 वर्षाचा अनुभव आणि जड वाहन परवाना, इंग्रजी भाषेचे ज्ञान
11) लस्कर – 10वी पास, बोट सेवेचा 03 वर्षाचा अनुभव
12) MTS (शिपाई) – 10वी पास, ऑफिस अटेंटंट म्हणुन 02 वर्षाचा अनुभव
13) अकुशल कामगार – 10वी/ITI पास, 03 वर्षाचा अनुभव
14) MTS (माली) – 10वी पास, संबंधीत कामाचा 02 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा :-
1) इंजिन ड्रायव्हर/सारंग लस्कर / फायर इंजिन ड्रायव्हर / लस्कर – 18 ते 30 वर्ष (SC/ST 05 वर्ष वयामध्ये सवलत)
2) सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) – 18 ते 27 वर्ष (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 27 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीमधला अर्ज नमुना हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर सध्या पोस्टाने पाठवावा. (लिफाफ्यावर APPLICATION OF THE POST…………आणि CATEGORY…….लिहावे)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The commander, Coast Guard Region (West), Worli Sea Face P.O. Worli Colony Mumbai 400030

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 25 ऑक्टोबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here