गेल इंडिया लिमिटेड (Gail India) मध्ये 220 जागांसाठी भरती 2021

0

गेल इंडिया लिमिटेड (Gail India) मध्ये 220 जागांसाठी भरती 2021

Gail India Limited, Apply for 220 Manager, Senior Engineer, Senior Officer, & Officer Posts recruitment 2021

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- GAIL/OPEN/MISC/3/2021

एकुण जागा :- 220 जागा

पदाचे नाव :-
1) मॅनेजर – 17
2) सिनियर इंजिनिअर – 115
3) सिनियर ऑफिसर – 69
4) ऑफिसर – 19

शैक्षणिक पात्रता :-
1) मॅनेजर – CA/ CMA (ICWA) किंवा (65% गुणांसह MBA + किमान 60% गुणांसह B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.), 04 वर्षे अनुभव) किंवा 65% गुणांसह संबंधीत विषयात BE
2) सिनियर इंजिनिअर – किमान 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, 01 वर्ष अनुभव
3) सिनियर ऑफिसर – किमान 60% किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB, 01 वर्ष अनुभव
4) ऑफिसर – 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री) किंवा (पदवी + 03 वर्षे अनुभव) किंवा 60% गुणांसह पदवी (हिंदी साहित्य), 02 वर्षे अनुभव – पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक.

वयोमर्यादा :- 05 ऑगस्ट 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मॅनेजर – 34 वर्षांपर्यंत
2) सिनियर इंजिनिअर / सिनियर ऑफिसर – 28 वर्षांपर्यंत
3) ऑफिसर – 32/35/45 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC/EWS ₹200/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 05 ऑगस्ट 2021 (06:00 PM)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here