भारतीय सैन्य भरती मेळावा अहमदनगर (Indian Army) 2021 (आर्मी रॅली‌)

0
army

भारतीय सैन्य भरती मेळावा अहमदनगर (Indian Army) 2021 (आर्मी रॅली‌)

Indian Army Rally Ahmednagar  Apply for Soldier General Duty, Soldier Tradesman, Soldier Technical, Soldier Technical (Aviation / Ammunition Tester), Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

सहभागी जिल्हे :- अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर

एकुण जागा :-

पदाचे नाव :-
1) सोल्जर जनरल ड्युटी
2) सोल्जर ट्रेसमन (10वी पास)
3) सोल्जर ट्रेसमन (08वी पास)
4) सोल्जर टेक्निकल
5) सोल्जर टेक्निकल (अ‍ॅव्हिएशन / दारुगोळा परिक्षक)
6) सोल्जर नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटेनिअरी

शैक्षणिक पात्रता :-
1) सोल्जर जनरल ड्युटी – किमान 45% गुणांसह 10वी पास (प्रत्येक विषयात 33% गुणांसह पास)
2) सोल्जर ट्रेसमन (10वी पास) – 10वी पास, प्रत्येक विषयामध्ये किमान% 33% गुण आवश्यक
3) सोल्जर ट्रेसमन (08वी पास) – 08वी पास, प्रत्येक विषयामध्ये किमान% 33% गुण आवश्यक
4) सोल्जर टेक्निकल / सोल्जर टेक्निकल (अ‍ॅव्हिएशन / दारुगोळा परिक्षक) – किमान 50% गुणांसह 12 वी पास (विज्ञान – PCM & E गृप) आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण
5) सोल्जर नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटेनिअरी – किमान 50% गुणांसह 12 वी पास (विज्ञान – PCB & E गृप किंवा PCBZE गृप) आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण

वयोमर्यादा :-
1) सोल्जर जनरल ड्युटी – 17½-21 वर्ष
2) उर्वरित सर्व पदे – 17 ½-23 वर्ष
3) सोल्जर ट्रेसमन (08वी पास) – 17 ½-23 वर्ष

शारीरिक पात्रता :-
उंची –
1) सोल्जर जनरल ड्युटी / सोल्जर ट्रेसमन (08वी/10वी पास) – 168 से.मी.
2) उर्वरित सर्व पदे – 167 से.मी.
वजन
1) सोल्जर ट्रेसमन (08वी/10वी पास) – 48 कि.ग्रा
2) उर्वरित सर्व पदे – 50 कि.ग्रा
छाती –
1) सोल्जर जनरल ड्युटी / सोल्जर नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटेनिअरी – 77 से.मी + 5 से.मी
2) उर्वरित सर्व पदे – 76 से.मी + 5 से.मी

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

रॅलीची वेळ कालावधी :- 07 ते 23 सप्टेंबर 2021

भरती मेळाव्याचे ठिकाण :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.

प्रवेश पत्र डाउनलोड :- 24 ऑगस्ट 2021 ते 05 सप्टेंबर 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 22 ऑगस्ट 2021

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here