JEE मेन्स – 2021 सत्र 3 आणि 4 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु 2021

0

JEE मेन्स – 2021 च्या स्थगित एप्रिल आणि मे सत्र (सत्र 3 आणि 4) साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु 2021

Inviting Online Application For postponed April and May session (Session 3 and 4) of JEE (Main)-2021

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)तर्फे JEE मेन्स 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी आजपासून सुरु झालेली आहे. यासाठी उमेदवारांना NTA च्या अधिकृत वेबसाइट जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. उमेदवारांना या सत्राकरिता 12 जुलैपर्यंत नोंदणी करुन अर्ज शुल्क भरता येणार आहे.

 

अधिकृत वेबसाइट :- CLICK HERE
सुचना पहा :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here