खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Khadki) मध्ये 16 जागांसाठी विविध पद भरती 2022
Khadki Cantonment Board (CB Khadki) Apply for for 16 Asst. Engineer (Civil), Jr. Engineer (Civil), Draughtsman, Electrician, Staff Nurse Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- खडकी, पुणे
Advt No :- 27/1/Recruitment/P-8
एकुण जागा :- 16 जागा
पदाचे नाव :-
1) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – 02
2) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 03
3) ड्राफ्ट्समन – 01
4) इलेक्ट्रिशियन – 02
5) स्टाफ नर्स – 08
शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी
2) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
3) ड्राफ्ट्समन – ITI ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
4) इलेक्ट्रिशियन – ITI (इलेक्ट्रिशियन)
5) स्टाफ नर्स – B.Sc. (नर्सिंग)
वयोमर्यादा :-
फी :- GEN/OBC ₹300/-, SC/ST/ExSM/PWD फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – संबंधित कागदपत्रासह जाहिरातमध्ये दिलेला अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Chief Executive Officer Office of the Cantonment Board Kirkee 17 Field Marshal Carriappa Marg ,Kirkee Pune -411 003 (Maharashtra State)
अर्ज नमुना :- CLICK HERE
अर्ज अंतिम दिनांक :- 15 ऑगस्ट 2022