भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये 50 जागांची भरती 2022

0

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये 50 जागांची भरती 2022

National Highways Authority of India (NHAI), Apply for 50 Deputy Manager (Technical) Posts on Direct Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- NTA/NHAI/2021/1

एकुण जागा :- 50 जागा

पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :- पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग), UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) परीक्षा (सिव्हिल), 2021 पास तसेच या परीक्षेमध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी द्वारा थेट भरती

वयोमर्यादा :- दि 13 जुलै 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 13 जुलै 2022 (06:00 PM)

 

📱 नोकरी विषयक / शैक्षणिक माहितीसाठी 7972693245 या नंबरवर आपले नाव आणि शहराचे नाव व्हाट्सअप करा..

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here