महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), यवतमाळ मध्ये 49 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL), Mahavitaran Yawatmal, Apply for 49 Apprentice Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 49 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन – 13
2) वायरमन – 36
शैक्षणिक पात्रता :- 10+2 वी पास, NCTVT – ITI (विजतंत्री/तारतंत्री) ट्रेड
वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष पुर्ण (मागासवर्गीय 35 वर्षे)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E01782700128 वर ऑनलाईन नोंदणी करावी, संबंधित कागदपत्र, अर्ज खालील पत्त्यावर रजिस्ट्रर करुन पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ – 445215
अर्ज अंतिम दिनांक :- 08 जुलै 2022 11 ऑगस्ट 2022
अर्ज सुरुवात दिनांक :- 05 ऑगस्ट 2022
अंतिम दिनांक मुदतवाढ शुद्धीपत्रक पहा :- CLICK HERE