11 नोव्हेंबर दिन विशेष

0

11 नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिन 

भारतात दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा 11 नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. 11 नोव्हेंबर 2008 पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता.

मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. यासाठी त्यांना 1992 मध्ये सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Every year in India, November 11 is celebrated as National Education Day. November 11 is the birthday of the country’s first Education Minister Maulana Abul Kalam Azad. The decision to celebrate this day as National Education Day from November 11, 2008 was taken by the then Union Ministry of Manpower.

Maulana Abul Kalam Azad’s contribution in the field of education is invaluable. For this, he was awarded the Bharat Ratna, the highest Indian civilian award, in 1992.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here