ZP सोलापूर 3177 जागांसाठी भरती 2020

0

जिल्हा परिषद सोलापूर 3177 जागांसाठी भरती 2020

ZP Solapur, Arogya Vibhag Solapur, Apply for 3177 Physician, Medical Officer, Ayush MO, Staff Nurse, ECG,  Technician, Lab Technician, Pharmacist & Other Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- सोलापूर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 552 जागा

पदाचे नाव :- 

1) फिजिशियन – 07

2) वैद्यकीय अधिकारी – 99

3) आयुष वैद्यकीय अधिकारी – 503

4) स्टाफ नर्स – 1702

5) ECG टेक्निशियन – 04

6) लॅब टेक्निशियन  – 82

7) फार्मासिस्ट – 84

8) स्टोअर ऑफिसर – 78

9) डाटा एन्ट्री ऑपरेटर – 80

10) वार्ड बॉय – 538

शैक्षणिक पात्रता :- 

1) फिजिशियन – MD (Medicine)

2) वैद्यकीय अधिकारी – MBBS

3) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/BUMS/BDS/MDS

4) स्टाफ नर्स – GNM  किंवा B.Sc (नर्सिंग)

5) ECG टेक्निशियन – 01 वर्ष अनुभवासह ECG टेक्निशियन कोर्स

6) लॅब टेक्निशियन  – B.Sc, DMLT कोर्स

7) फार्मासिस्ट – D.Pharm/B.Pharm

8) स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी, 01 वर्ष अनुभव

9) डाटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.), MSCIT कोर्स

10) वार्ड बॉय – 10वी पास

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

फी :- फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- covidbharti2@gmail.com

अर्ज करण्याची पध्दत :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमेट मध्ये तयार करून वरिल ईमेल आयडी वर पाठवा.

अंतिम दिनांक :- 26 ऑगस्ट 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात आणि अर्ज :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here