राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक 350 जागांसाठी भरती 2020
National Health Mission (NHM) Apply for 350 Physician, Medical Officer, Staff Nurse & Lab Technician Posts recruitment
नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 552 जागा
पदाचे नाव :-
1) फिजिशियन – 05
2) वैद्यकीय अधिकारी – 23
3) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 114
4) स्टाफ नर्स – 174
5) लॅब टेक्निशियन – 34
शैक्षणिक पात्रता :-
1) फिजिशियन – MD (Medicine)
2) वैद्यकीय अधिकारी – MBBS
3) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/MUMS
4) स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
5) लॅब टेक्निशियन – B.Sc, DMLT कोर्स
वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सवलत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत
थेट मुलाखत :- दररोज सकाळी 10:00 AM ते 12:00 PM
मुलाखतीचे ठिकाण :- शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात आणि अर्ज :- पहा