जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP), मुख्य कबड्डी प्रशिक्षक (पुरुष) पद भरती 2020

0

जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP), मुख्य कबड्डी प्रशिक्षक (पुरुष) पद भरती 2020

Zilla Parishad Kolhapur (ZP), Apply For Chief Kabaddi Instructor (Male) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :-कोल्हापूर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 01 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- मुख्य कबड्डी प्रशिक्षक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा कब्बडी NIS किंवा M.P.Ed

वयोमर्यादा :- (दि 30 सप्टेंबर 2020 रोजी) 18ते 45 वर्षापर्यंत

फी :- OPEN ₹ 500/-, राखीव वर्ग ₹ 250/- (मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि. प. कोल्हापुर यांच्या नावे स्टेट बॅन्क ऑफ इंडिया चा डिमांड ड्राफ काढावा)

अर्ज करण्याची पध्दत :- सक्षम किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.

अर्ज पाठविण्याचा पता :- मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 24 डिसेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here