महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) अ‍ॅप्रेंटिस भरती 2020

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) अ‍ॅप्रेंटिस भरती 2020

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) apply Online for 73 Apprentice Posts recruitment
2020

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 73 जागा

पदाचे नाव :- 1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 32
2) लाईनमन (तारतंत्री) – 30
3) कोपा-पासा (COPA) – 11

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA-PASA), उमेद्वार अमरावती जिल्ह्यातील रहवाशी असावा.

आस्थापना क्र.:- E10162701548

वयोमर्यादा :- 1961 च्या अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट नुसार

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन -ऑनलाईन अर्ज करुन कागदपत्रक खालील दिलेल्या ठिकणी सादर करावी.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, विभागीय कार्यालय,सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती

अर्ज अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2020 (05:00 PM)

अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 21 डिसेंबर 2020

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here