जिल्हा परिषद चंद्रपुर, शिक्षण विभाग मध्ये 06 जागांसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर पद भरती 2022

0
zp

जिल्हा परिषद चंद्रपुर, शिक्षण विभाग मध्ये 06 जागांसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर पद भरती 2022

Zilla Parishad Chandrapur, Education Department, Apply For 06 Data Entry Operator Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर (महाराष्ट्र)

Advt No :- 01/2022

एकुण जागा :- 06 जागा

पदाचे नाव :- डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि. इंग्रजी 40 श.प्र.मि.), MSCIT संगणक कोर्स किंवा समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :- दि 31 जुलै 2022 रोजी, 18 ते 43 वर्षे 

फी :- ₹500/-, (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या नावाने देय असलेला डिमांड ड्राफ्ट DD)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज नमुना भरुन, संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर स्व:ता / पोस्टाने पाठवावा.

अर्ज सादर / पाठविण्याचे ठिकाण :- सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालय

अर्ज अंतिम दिनांक :- 06 सप्टेबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here