राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चंद्रपुर, मार्फत 132 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चंद्रपुर, मार्फत 132 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM) Chandrapur Apply Online for 132 Medical Officer (MBBS), Staff Nurse and MPW (Male) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 132 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 44
2) अधिपरीचारिका – 44
3) MPW (पुरुष) – 44

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
2) अधिपरीचारिका – GNM / BSc (नर्सिंग)
3) MPW (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा :- दि 06 सप्टेबर 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹200/-, मागासवर्गीय ₹100/- (“District Integrated Health & Family Welfare Society, Chandrapur” नावाने DD)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या गुगल लिंक वरुन ऑनलाइन फॉर्म भरुन त्याची प्रिंट, जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर स्व:ता / कुरिअर / पोस्टाने पाठवावा.

अर्ज सादर / पाठविण्याचे ठिकाण :- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर रामनगर चंद्रपूर 442401

गुगल फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक :- 06 सप्टेबर 2022 (11:59 PM)

अर्ज सादर / पाठविण्याची अंतिम दिनांक :- 13 सप्टेबर 2022 (05:00 PM)

ऑनलाईन अर्ज करा :-
Medical Officer (MBBS) :- CLICK HERE
Staff Nurse :- CLICK HERE
MPW :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here