महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र 147 जागांसाठी अध्यक्ष व सदस्य पद भरती 2021

0

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र 147 जागांसाठी अध्यक्ष व सदस्य पद भरती 2021

Women and Child Development Department, Maharashtra Apply For 147 President and Member post Recruitment 2021.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :-

एकुण जागा :- 147 जागा

पदाचे नाव :-
1) अध्यक्ष – 32
2) सदस्य – 115

शैक्षणिक पात्रता :-
वयोमर्यादा :- दि 25 मार्च 2021 रोजी 35 वर्षापेक्षा कमी नसावे.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाप्रमाणे अर्ज भरुन अर्जाची प्रिंट आपल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्या कार्यलयात सादर करावेत आधिक माहितीसाठी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- आपल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्या कार्यलयात सादर करावेत

अर्ज अंतिम दिनांक :- 08 एप्रिल 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here