ब्रह्मोस एअरोस्पेपस (BrahMos Aerospace), असोसिएट इंजिनियरिंग, असोसिएट सुपरवाइज़र, ड्राइव्हर पद भरती 2021
Brahmos Aerospace, Apply for 04 Associate Engineer, Associate Supervisor, Driver Post Recruitment 2021.
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली, हैदराबाद, नागपूर, पिलानी
Advt No :- 05/2021
एकुण जागा :- 04 जागा
पदाचे नाव :-
1) असोसिएट इंजिनियरिंग – 01
2) असोसिएट सुपरवाइज़र – 02
3) ड्राइव्हर – 01
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% (SC/ST/PWD 55% गुणांसह)
1) असोसिएट इंजिनियरिंग – B.E. / B Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल)
2) असोसिएट सुपरवाइज़र – BCA / B Sc (संगणक विज्ञान), किमान 2 वर्ष अनुभव किंवा B Com/M Com, किमान 2 वर्ष अनुभव
3) ड्राइव्हर – 10वी उत्तीर्ण, जड वाहन वाहन चालविण्याचा परवानाधारक, 10 वर्षांचा अनुभव (माजी सैनिकांना प्राधान्य दिले)
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2021 रोजी
1) असोसिएट इंजिनियरिंग – 25 वर्षापर्यंत
2) असोसिएट सुपरवाइज़र – 35 वर्षापर्यंत
3) ड्राइव्हर – 40 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाप्रमाणे अर्ज भरुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर कुरिअर/प्रत्यक्ष किंवा स्पिड पोस्टने पाठवावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- The General Manager(HR) BrahMos Aerospace 16 Cariappa Marg, Kirby Place, Delhi Cantt, New Delhi 110010
अर्ज अंतिम दिनांक :- 05 एप्रिल 2021
अर्ज नमुना पहा :- Click here