पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग मध्ये 11 जागांंची भरती 2021

0

पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग मध्ये 11 जागांंची भरती 2021

Western Railway (WR), Mumbai Division, Walk in interview for 11 TGT and Assistant Teacher post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग

Advt No :- WR-MMCT0PERS(PRCR)/1/2020-O/o SR DPO/MMCT/WR

एकुण जागा :- 11 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :-
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी) -01
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित) PCM – 01
3) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विज्ञान) PCB – 01
4) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (संस्कृत) – 01
5) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (सामाजिक विज्ञान) – 01
6) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शारीरिक आणि आरोग्य शिक्षण) – 01
7) संगणक विज्ञान – 01
8) सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शिक्षक) – 04

शैक्षणिक पात्रता :- संबंधीत विषयात पदवीसह, B.A.Ed / B. Ed. / B.P.Ed / D.P.Ed

वयोमर्यादा :- किमान 18 आणि कमाल 65 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – पात्र व इच्छुक उमेदवारांनी संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर हजर राहावे

मुलाखतीचा पत्ता :- प्रिन्सिपल, रेल्वे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल वलसाड (वेस्ट यार्ड रेल्वे कॉलनी)

थेट मुलाखत दिनांक :- 14 जुन 2021 (सकाळी 09.00)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here