महावितरण (Mahavitaran) जळगाव मध्ये 135 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

0

महावितरण (Mahavitaran) जळगाव मध्ये 135 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

Mahavitaran Jalgaon Apply Online for 135 Apprentice Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 135 जागा (फक्त जळगाव जिल्ह्यातील उमेद्वार)

पदाचे नाव :- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 81
2) वायरमन (तारतंत्री) – 40
3) संगणक चालक (कोपा) – 14

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, किमान 60% (मागासवर्गीय 55%) गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/कोपा)

टिप :- केवळ 2017-18, 2018-19, 2019-20 या शैक्षणिक वर्षात पास झालेले उमेद्वार अएज सादर करु शकतात.

वयोमर्यादा :- किमान 14 व कमाल 30 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अ‍ॅपरेंटिस पोर्टलवर नोंदणी करुन, नोंंदणी फॉर्म आणि संबंधित कागदपत्रासह अर्ज खालील पत्त्यावर दिलेल्या वेळेत सादर करावा.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव 425003

कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी :- 10 ते 25 जून 2021 (10.30 ते 17.30 वा)

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here