वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) मध्ये 440 जागांसाठी भरती 2021

0

वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) मध्ये 440 जागांसाठी भरती 2021

Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) Apply for 440 Specialist Medical Officer, Medical Officer, GNM, Pharmacist, Laboratory Assistant and X-Ray Assistant Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- वसई विरार

Advt No :- वविशम/वैआवि/621/2021

एकुण जागा :- 440 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ/फिजिशियन/भूलतज्ञ/बालरोग तज्ञ/ENT तज्ञ/नेत्र शल्यचिकित्सक/दंत शल्यचिकित्सक/MBBS
2) GNM (अधिपरिचारिका)
3) फार्मासिस्ट
4) प्रयोगशाळा सहाय्यक
5) क्ष-किरण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :-

वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी – वयाची अट नाही

2) उर्वरित सर्वे पदे – 45 वर्षांपर्यं

फी :-  फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज सादर करण्याची दिनांक :- 01 ते 15 जून 2021 (11:00 AM ते 01:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here