महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई मध्ये भरती 2021

0

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई मध्ये भरती 2021

Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur, Walk in interview for 07 Research Associate, Senior Research Fellow, Skilled Personnel post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- MVC/VPH/NAHEP-CAAST/ RECRUIT/52/of 2021

एकुण जागा :- 07 जागा

पदाचे नाव :-
1) रिसर्च असोसिएट – 03
2) सिनिअर रिसर्च फेलो – 03
3) कुशल कर्मचारी – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) रिसर्च असोसिएट – सबंधीत विषयात Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी
2) सिनिअर रिसर्च फेलो – सबंधीत विषयात Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी
3) कुशल कर्मचारी – डेअरी तंत्रज्ञान पदविका / पोषण व अन्न तंत्रज्ञान / प्रयोगशाळेतील कामांचा अनुभव असलेले पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका, नमुना संकलन, प्रक्रिया, विश्लेषण इ.

वयोमर्यादा :- OPEN/OBC व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची उच्च वयोमर्यादा ICAR / महाराष्ट्र शासन / भारत सरकारच्या नियमांनुसार असेल.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत -उमेद्वारांंनी जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह उपस्थित रहावे.

मुलाखतीचे ठिकाण / पत्ता :- कॉन्फरन्स हॉल,असोसिएट डीनचे कार्यालय शेजारी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -12

थेट मुलाखत दिनांक :- (10:00 वा ते 11:30 वा)
1) RA & Skilled Personnel – 10 जुन 2021
2) SRF – 11 जुन 2021

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here