संघ लोक सेवा आयोग (UPSC), संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2022

0

संघ लोक सेवा आयोग (UPSC), संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2022 

Union Public Service Commission (UPSC), Apply Online for 339 Posts for Combined Defense Services Examination (CDS-II), 2022 Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 11/2022.CDS-II

एकुण जागा :- 339 जागा

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2022

पदाचे नाव :-
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 155 (DE) – 100
2) भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 22
3) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद, No. 214 F(P) Course – 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 118th SSC (Men) Course (NT) – 169
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-32th SSC Women (Non-Technical) Course – 16

शैक्षणिक पात्रता :- 
1) भारतीय नौदल अकॅडेमी – इंजिनिअरिंग पदवी
2) हवाई दल अकॅडेमी – 12 वी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह), पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
3) उर्वरित सर्व पदे – पदवीधर

वयोमर्यादा :-
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा
2) भारतीय नौदल अकॅडेमी – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा
3) हवाई दल अकॅडेमी – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/महिला फी नाही

लेखी परीक्षा दिनांक :- 04 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 07 जून 2022 (06:00 PM)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here