भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 661 जागाची भरती 2022

1

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 661 जागाची भरती 2022

State Bank of India (SBI), Apply Online for 661 Retired Bank Staff (Channel Manager Facilitator, Channel Manager Supervisor, Support Officer Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- CRPD/RS/2022-23/07

एकुण जागा :- 661 जागा

पदाचे नाव आणि सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रेड/स्केल नुसार पद विवरण :-
1) चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC) – 503
A) SBI/e-ABS चे पुरस्कार कर्मचारी
B) SBI अधिकारी स्केल I, II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB
2) चॅनल मॅनेजर सुपरवाइजर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC) SBI अधिकारी स्केल II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB – 150
3) सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC) SBI अधिकारी स्केल II, III आणि IV/ e-ABS – 08

शैक्षणिक पात्रता :- ATM ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी

वयोमर्यादा :- दि 18 मे 2022 रोजी 60 ते 63 वर्षे

फी :- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 07 जून 2022

Notification Apply

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here