संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

0

संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

Union Public Service Commission (UPSC), Apply Online for 345 Posts for Combined Defense Services Examination (CDS-I), 2021

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 2/2021.CDS-I

एकुण जागा :- 345 जागा

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

पदाचे नाव :-1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 152 (DE) – 100
2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 26
3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद, No. 211 F(P) Course – 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 115th SSC (Men) Course (NT) – 70
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -29th SSC Women (Non-Technical) Course – 17

शैक्षणिक पात्रता :- 1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून – पदवीधर
2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला – BE
3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद – 12 वी मध्ये फिजिक्स आणि मॅथ या विषयासह पदवी किंवा BE
4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष / महिला) चेन्नई – पदवीधर

वयोमर्यादा :- 1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.
2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.
3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान झालेला असावा.
4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष / महिला) चेन्नई – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/महिला फी नाही

वेतनमान :-

लेखी परीक्षा दिनांक :- 07 फेब्रुवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :– ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांंक(DAF- Detailed Application form-I) :- 11 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here