संघ लोक सेवा आयोग UPSC मार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020

0

संघ लोक सेवा आयोग UPSC मार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020

Union Public Service Commission (UPSC), Apply for 796 Civil Services Preliminary Exam 2020 Posts Recruitment.‎ (Detailed Application form-I)

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-  05/2020-CSP

एकुण जागा :- 796 जागा

परीक्षेचे नाव :- नागरी सेवा परीक्षा 2020

शैक्षणिक पात्रता :- उमेद्वार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा :- (दि 01 ऑगस्ट 2020 रोजी) 21 ते 32 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

वेतनमान :-

पूर्व परीक्षा दिनांक :- 04 ऑक्टोबर 2020
मुख्य परीक्षा दिनांक :- 08 जानेवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :– ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांंक(DAF- Detailed Application form-I) :- 11 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

सुचना :- पहा

अर्ज करा :- Apply

DAF साठी अर्ज :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here