युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये 51 जागांंची भरती 2021

0

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये 51 जागांंची भरती 2021

Uranium Corporation of India Limited, (UCIL) Apply For 51 Mining Mate Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- UCIL प्रकल्प जादुगुडा, झारखंड

Advt No :- 

एकुण जागा :- 51 जागा

पदाचे नाव :- माइनिंग मेट

शैक्षणिक पात्रता :- माइनिंग मेट प्रमाणपत्रसह 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- 30 एप्रिल 2021 रोजी 18 ते 35 वर्षे (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – जाहिरात मध्ये दिलेले संबंधीत कागदपत्र, योग्य अर्ज नमुन्यासह भरुन खालील पत्त्यावर पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager(I/P&IRs/CP), Uranium Corporation of India Limited, PO Jaduguda Mines, Dist East Singhbhum, Jharkhand 832102

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 09 जून 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here