हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध जागांसाठी पद भरती 2021

0
hq

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध जागांसाठी पद भरती 2021

Government of India Ministry of Defense, ASC Unit 71 Sub Area/HQ Northern Command Apply for 42 Civilian Motor Driver, Vehicle Mechanic, Fireman, Labor, & Carpenter Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड, पंजाब

Advt No :-01/2021 

एकुण जागा :- 42 जागा

पदाचे नाव :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – 27
2) व्हेईकल मेकॅनिक – 01
3) फायरमन – 03
4) लेबर (कामगार) – 10
5) कारपेंटर – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – 10 वी पास, अवजड वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
2) व्हेईकल मेकॅनिक – 10 वी पास, 01 वर्ष अनुभव
3) फायरमन – 10 वी पास, सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक
4) लेबर (कामगार) – 10 वी पास
5) कारपेंटर – 10 वी पास, सुतारकामचे ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा :- दि 12 जून 2021 (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – 18 ते 27 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 25 वर्षे 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज फॉर्मेटनुसार इंग्रजी मध्ये योग्यप्रकारे टाईप करुन किंवा हाताने बॉल पेनने भरुन, पासपोर्ट साईज फोटो लावुन नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज सादर करावा. अर्जदारांनी लिफाफावर “APPLICATION FOR THE POST OF..(पदाचे नाव)……AND Father/Mother Name………”लिहावे अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तसेच अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफा आणि त्यावर रु. 45 टपाल तिकीट चिकटवावे. जाहिरात मध्ये दिलेले संबंधीत कागदपत्र, योग्य अर्ज नमुन्यासह भरुन खालील पत्त्यावर रजिस्ट्रेशन / स्पीड पोस्ट / सामान्य पोस्ट ने पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab)

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 11 जून 2021

अर्ज पुर्ण टाईप करुन हवा असल्यास व्हॅट्सअ‍ॅपला HQ लिहुन पाठवा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here