ठाणे महानगरपालिका (TMC) मध्ये, NHM अंतर्गत 124 जागांसाठी भरती 2022
TThane Municipal Corporation (TMC), under NHM, Apply for 124 ANM & GNM Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 124 जागा
पदाचे नाव :-
1) प्रसाविका (ANM) – 103
2) परिचारीका (GNM) – 21
शैक्षणिक पात्रता :-
1) प्रसाविका (ANM) – 10वी पास, ANM नर्सिंग कोर्स
2) परिचारीका (GNM) – 12वी पास, B.Sc नर्सिंग /GNM कोर्स
वयोमर्यादा :- कमाल 65 वर्षांपर्यंत.
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमधिल अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे 400602