भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे मध्ये 20 जागांसाठी भरती 2022

0

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे मध्ये 20 जागांसाठी भरती 2022

Ministry of Defense, Bharat Electronics Limited (BEL), Apply for 20 Project Engineer I and Trainee Engineer Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे/नागपूर (महाराष्ट्र)

एकुण जागा :- 20 जागा

पदाचे नाव :-
1) प्रोजेक्ट इंजिनिअर I (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) – 10
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) – 02
3) ट्रेनी इंजिनिअर I – 08

शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC/EWS 55% गुण, SC/ST/PWD पास श्रेणी मध्ये पास)
1) प्रोजेक्ट इंजिनिअर I (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) – BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल)
2) ट्रेनी इंजिनिअर I – BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल)

अनुभव :-
1) प्रोजेक्ट इंजिनिअर – 02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 32 वर्षांपर्यंत
2) ट्रेनी इंजिनिअर I – 28 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / इमेलद्वारा – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन त्याची PDF फॉर्मेटमध्ये बनवुन खालील इमेलवर व हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पाठवावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- contengr-1@bel.co.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune 411021

अर्ज अंतिम दिनांक :- 16 मार्च 2022

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

फी भरण्यासाठी सूचना, OBC / EWS / PwD / ST / SC प्रमाणपत्राचे स्वरूप पहा :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here