स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत MTS आणि हवालदार पद भरती 2022
Staff Selection Commission (SSC), Apply Online for Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2021 recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत (महाराष्ट्र – हवालदार 1003 जागा)
Advt No :-
एकुण जागा :- हवालदार – 3603, MTS – माहिती नंतर कळविण्यात येईल.
परिक्षेचे नाव :- मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार (CBIC & CBN) परीक्षा, 2021
पदाचे नाव :-
1) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) – नंतर कळवले जाईल
2) हवालदार (CBIC & CBN) – 3603
शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वी पास किंवा समतुल्य पात्रता
शारीरिक पात्रता :- (केवळ हवालदार पदाकरिता)
1) उंची – General, SC & OBC (पुरुष – 157.5 सेमी, महिला – 152 सेमी), ST (पुरुष – 152.5 सेमी, महिला – 149.5 सेमी)
2) छाती (न फुगवता / फुगवुन) – पुरुष – 76/5 सेमी
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी OPEN 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
MTS – 18 ते 25 वर्ष (उमेद्वाराचा जन्म 02 जाने1997 ते 01 जाने 2004) दरम्यान झालेला असावा)
हवालदार – 18 ते 27 वर्ष (उमेद्वाराचा जन्म 02 जाने 1995 ते 01जाने 2004 दरम्यान झालेला असावा)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
परिक्षा दिनांक :- टिअर I (CBT) – जुलै 2022
टिअर II – मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) पेपर II (वर्णनात्मक) – 08 मे 202
अर्ज अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2022 (11:00 PM)
SSC कॉन्स्टेबल MTS आणि हवालदार फॉर्म भरण्यासाठी SSC MTS टाईप करुन व्हाट्सअपवर पाठवा :- CLICK HERE
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा बूक्स