गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) मध्ये 253 जागांची विविध पद भरती 2022 (मुदतवाढ)

0
GSL

गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) मध्ये 253 जागांची भरती 2022

Goa Shipyard Limited (GSL) Apply Online for 253 Assistant Superintendent, Welder, Office Assistant, Cook, Technical Assistant, Trainee and various Posts Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- गोवा & मुंबई

Advt No :- 03/2022

एकुण जागा :- 253 जागा

पदाचे नाव :-
01) सहाय्यक अधीक्षक – 01
02) स्ट्रक्चरल फिटर – 34
03) रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – 03
04) वेल्डर – 12
05) 3G वेल्डर – 10
06) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 16
07) इलेक्ट्रिकल मेकॅनिक – 11
08) प्लंबर – 02
09) मोबाईल क्रेन ऑपरेटर – 01
10) प्रिंटर कम रेकॉर्ड कीपर – 01
11) कुक – 04
12) ऑफिस असिस्टंट – 11
13) स्टोअर असिस्टंट – 01
14) यार्ड असिस्टंट – 10
15) कनिष्ठ प्रशिक्षक – 02
16) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
17) तांत्रिक सहाय्यक – 84
18) सिव्हिल असिस्टंट – 02
19) ट्रेनी वेल्डर – 10
20) ट्रेनी जनरल फिटर – 03
21) अकुशल – 20

शैक्षणिक पात्रता :-
01) सहाय्यक अधीक्षक – पदवी (हिंदी) पदवी स्तरावर विषयांपैकी एकतर अनिवार्य किंवा पर्यायी इंग्रजी विषय , किमान 01 वर्षाचा डिप्लोमा (हिंदीमधून इंग्रजीमध्ये अनुवाद), 02 वर्ष अनुभव
02) स्ट्रक्चरल फिटर – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
03) रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (AC मॅकेनिक) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
04) वेल्डर – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (AC वेल्डर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
05) 3G वेल्डर – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (3G वेल्डर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
06) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
07) इलेक्ट्रिकल मेकॅनिक – 10वी आणि ITI (इलेक्ट्रेशियन) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
08) प्लंबर – 10वी आणि ITI (प्लंबर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
09) मोबाईल क्रेन ऑपरेटर – 10वी पास आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना, 02 वर्ष अनुभव
10) प्रिंटर कम रेकॉर्ड कीपर – 10वी पास आणि 06 महिन्यांचा कॉप्युटर एप्लीकेशन सर्टिफिकेट कोर्स, 01 वर्ष अनुभव
11) कुक – 10वी पास, 02 वर्ष अनुभव
12) ऑफिस असिस्टंट – कॉप्युटर एप्लीकेशन 01 वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह कोणत्याही शाखेतील पदवी (संगणकामधील BCA / B.Sc. (कॉप्युटर एप्लीकेशन) बाबतीत, वेगळे प्रमाणपत्र आवश्यक नाही), 01 वर्ष अनुभव किंवा B. Com, कॉप्युटर एप्लीकेशन 01 वर्षाच्या प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
13) स्टोअर असिस्टंट – पदवी, कॉप्युटर एप्लीकेशन 01 वर्षाच्या प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
14) यार्ड असिस्टंट – पदवी, कॉप्युटर एप्लीकेशन 01 वर्षाच्या प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
15) कनिष्ठ प्रशिक्षक – डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), 02 वर्ष अनुभव
16) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ – डिप्लोमा (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) वैद्यकीय प्रयोगशाळेत काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव.
17) तांत्रिक सहाय्यक – डिप्लोमा (इलेक्ट्रीकल / मॅकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / शिप बिल्डिंग / सिव्हिल इंजिनीअरिंग), 02 वर्ष अनुभव
18) सिव्हिल असिस्टंट – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनीअरिंग), 02 वर्ष अनुभव
19) ट्रेनी वेल्डर – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (वेल्डर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
20) ट्रेनी जनरल फिटर – ITI आणि NCTVT – राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (फिटर) ट्रेड, 02 वर्ष अनुभव
21) अकुशल – 10वी पास, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 28 फेबृवारी 2022 रोजी SC/ST 38 वर्ष, OBC 36 वर्ष, EWS/UR 33 वर्ष,
विकलांग 05 वर्ष वयामध्ये सवलत

फी :- GEN /OBC ₹200/-, SC/ST/PWD/ExSM फी नाही (Goa Shipyard Limited payable at Vasco-da-Gama, Goa डिमांड ड्राफ्ट (DD) काढावा)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन  – ऑनलाईन अर्ज भरल्यावर दि 23 मे 2022 पर्यंत डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावा

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa 403802

ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण निर्माण झाल्यास ई-मेल :- recruitment@goashipyard.com वर संपर्क साधू शकता

अर्ज अंतिम दिनांक :- 28 एप्रिल 2022 (05:00 PM)  13 मे 2022 (05:00 PM)

हार्ड कॉपी प्रिंट पाठविण्याची अंतिम दिनांक :- 23 मे 2022

वाढिव मुदतवाढ परिपत्रक पहा :- CLICK HERE

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here