स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षा 2020 वेळापत्रक प्रकाशित

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा 2020 वेळापत्रक प्रकाशित

SSC Examination Timetable 2020 – New Timetable Published

परीक्षेचे वेळापत्रक हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल. तसेच राज्य आणि केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी येत असलेल्या निर्देशांवरही या परीक्षांचे आयोजन अवलंबून असेल. त्यामुळे उमेदवारांनी अपडेट्ससाठी सातत्याने SSC च्या संकेतस्थळावर जाऊन अपडेट्स घ्यावी, असं आवाहन आयोगाने केलं आहे

SSC ने करोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. आता SSC ने परीक्षांचे वेळापत्रक प्रकाशित केल आहे.

यामध्ये खालील पदाकरिता आपल्याला परीक्षा पेपर देता येतील.

1) कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एज्युकेशन (टिअर 1)

2) ज्युनिअर इंजिनीअर पेपर 1

3) सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन

4) CAPF आणि दिल्ली पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर पेपर 1

5) ज्युनिअर हिंदी ट्रांस्लेटर, ज्युनिअर ट्रान्स्लेटर, सीनियर हिंदी ट्रान्स्लेटर आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा पेपर 1

परीक्षा वेळापत्रक :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here