सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये 147 जागांसाठी भरती मुदतवाढ 2020

0

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये 147 जागांसाठी भरती मुदतवाढ 2020

Securities and Exchange Board of India (SEBI), Apply Online for 147 Officer Grade A (Assistant Manager) Posts.

जाहिरात क्र.:- 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

एकुण जागा :- 147 जागा

पदाचे नाव :- ऑफिसर  ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)

1) जनरल  – 80

2) लीगल – 34

3) IT – 22

4) सिव्हिल इंजिनिअरिंग – 01

5) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 04

6) रिसर्च – 05

7) अधिकृत भाषा – 01

शैक्षणिक पात्रता :-

1) जनरल  – कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/ कॉस्ट अकाउंटंट.

2) लीगल – LLB पदवी

3) IT – BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स) / MCA /कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)

4) सिव्हिल इंजिनिअरिंग – B.E. (सिव्हिल)

5) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – B.E. (इलेक्ट्रिकलल)

6) रिसर्च – सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स  या विषयात पदव्युत्तर

पदवी.

7) अधिकृत भाषा – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी

स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

फी :- GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/PWD ₹100/-

वयोमर्यादा :-  (दि 29 फेब्रुवारी 2020 रोजी) 18 ते 30 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक मुदतवाढ :- 23 मार्च 2020  (31 जुलै 2020)

वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

मुदतवाढ शुध्दिपत्रक :- पहा

ऑनलाईन अर्ज :- Apply

अधिक खालील व्हिडिओ बघा :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here