10वी, 12वीच्या लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर 2022

0
hsc

10वी, 12वीच्या लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर 2022

10th (SSC), 12th (HSC) written examinations Time table announced 2022

 

राज्यातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असुन, 10वी ची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहेत. तर 12वीची लेखी परीक्षा 04 मार्च ते 07 एप्रिल दरम्यान होणार आहे. तसेच 12वीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि 10वीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची अंदाजित दिनांक देण्यात आलेल्या आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here