महाराष्ट्र पर्यावरण विभागामध्ये भरती 2021
Maharashtra Environment Department, Apply for 04 Programme Officer, Information Officer, IT Officer, Data Entry Operator Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Advt No :-
एकुण जागा :– 04 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :-
कार्यक्रम अधिकारी – 01
माहिती अधिकारी – 01
आयटी अधिकारी – 01
डेटा एंट्री ऑपरेटर – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) कार्यक्रम अधिकारी – M.Sc. (पर्यावरण विज्ञान) / M.Sc. (विज्ञान), संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव, संगणक, MS ऑफिस, इंग्रजी आणि मराठी भाषेचे चांगले ज्ञान, चांगले संवाद आणि लेखन कौशल्ये
2) माहिती अधिकारी – पदवीधर (विज्ञान) किंवा समकक्ष, संबंधित क्षेत्रातील किमान 01 वर्षांचा अनुभव, संगणक, MS ऑफिस, इंग्रजी आणि मराठी भाषेचे चांगले ज्ञान, चांगले संवाद आणि लेखन कौशल्ये
3) आयटी अधिकारी – पदवीधर, संबंधित क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव , संगणक तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान
4) डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर, MSC-IT, टायपिंग मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि
वयोमर्यादा :-
1) कार्यक्रम अधिकारी – 45 वर्षापर्यंत
2) माहिती अधिकारी – 35 वर्षापर्यंत
3) आयटी अधिकारी – 35 वर्षापर्यंत
4) डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – दिलेल्य लिंकवरुन गूगल फॉर्म भरावा.
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :-