स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती 2023
Staff Selection Commission (SSC) Apply Online for 1876 Sub-Inspector Posts for CAPFs, BSF, CISF, CRPF, ITBP and SSB in Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 1876 जागा
परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023
पदाचे नाव :-
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी – पुरुष) – 109
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी – महिला) – 53
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 1714
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेद्वार
वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही
CBT (पेपर I) दिनांक :- ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)