अकोला जिल्हा, महाराष्ट्र शासन 147 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

0
MAHARASHTRA

अकोला जिल्हा, महाराष्ट्र शासन 147 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

Akola Dists, Govt Of Maharashtra Apply For 147 Kotawal Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- अकोल जिल्हा 

Advt No :- 

एकुण जागा :-  100 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- कोतवाल
1) अकोला – 30
2) अकोट – 27
3) बाळापूर – 21
4) मूर्तिजापूर – 22
5) पातूर – 12
6) बार्शीटाकळी – 21
7) तेल्हारा – 14

शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 04 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 30 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत,

फी :- खुला प्रवर्ग ₹400/-, मागास प्रवर्ग ₹200/-

लेखी परिक्षा :- 28 ऑगस्ट 2023 (11.00 AM ते 12.00 PM)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 31 जुलै 2023 (23.59 PM)

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Sr No तालुकानिहाय जागा जाहिरात पहा Apply
1 अकोला CLICK HERE जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज नमुना भरून त्या त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेच्या आतमध्ये आपल्याला सादर करायचा आहे.
2 अकोट CLICK HERE
3 बाळापुर CLICK HERE
4 मुर्तिजापुर CLICK HERE
5 पातुर CLICK HERE
6 बार्शिटाकळी CLICK HERE
7 तेल्हारा CLICK HERE

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here