सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 1522 जागांसाठी भरती 2020

0

सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 1522 जागांसाठी भरती 2020

Sashastra Seema Bal (SSB), Ministry of Home Affairs Apply Online for 1522 Constable Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020

एकुण जागा :- 1120 जागा

पदाचे नाव :- 

1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 574

2) कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – 21

3) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 161

4) कॉन्स्टेबल (आया) – 05

5) कॉन्स्टेबल (कारपेंटर – 03, प्लंबर – 01, पेंटर – 12, टेलर – 20, कॉब्लर – 20, गार्डनर – 09, कुक – 258, वॉशरमन – 120, बार्बर – 87, सफाईवाला – 117, वॉटर कॅरियर – 113, वेटर 01)

शैक्षणिक पात्रता :- 

1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना

2) कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – 10वी पास, लॅब असिस्टंट (DMLD) कोर्स

3) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 10वी पास

4) कॉन्स्टेबल (आया) – 10वी पास, 01 वर्ष अनुभवासह प्रथमोपचार प्रमाणपत्र

5) उर्वरित सर्व पदे – 02 वर्षे अनुभवासह 10वी पास किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ डिप्लोमा

वयोमर्यादा :-  (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सवलत)

1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 21 ते 27 वर्षे

2) कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट, व्हेटनरी, आया, कारपेंटर, प्लंबर, पेंटर) – 18 ते 25 वर्षे

3) कॉन्स्टेबल (टेलर, कॉब्लर, गार्डनर, कुक, वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, वॉटर कॅरियर, वेटर) – 18 ते 23 वर्षे

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/ExSM/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :– 20 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

मुदतवाढ शुद्धीपत्रक :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here