DRDO-NMRLअंबरनाथ ठाणे, येथे अप्रेंटिस भरती 2020

0

नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा (DRDO-NMRL) अंबरनाथ ठाणे, येथे अप्रेंटिस भरती 2020

Naval Materials Research Laboratories (NMRL) Defence Research and Development Organisation (DRDO) Apply for Apprentice Post Recruitment 2020

 

 

नोकरीचे ठिकाण :- अंबरनाथ-ठाणे (महाराष्ट्र)

Advt No :- NMRL/ADMIN/RECRU/APPTRN/2020-21

एकुण जागा :- 30 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

शैक्षणिक पात्रता :-
2017, 2018 आणि 2019 या वर्षात वरिल शैक्षणिक पात्रता असलेले / पास झालेले उमेद्वारच अर्ज सादर करु शकता.

वयोमर्यादा :-अप्रेंटिस शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 नुसार

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन रजिष्ट्रेशन करुन खालिल ईमेल वर PDF फॉरमेट मध्ये अर्ज पाठवावा.

अर्ज पाठवायचा इमेल :- dcparmar@nmrl.drdo.in

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 07 डिसेंबर 2020

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here