महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गडचिरोली मध्ये 106 जागा सशस्त्र पोलीस शिपाई पद भरती 2022

0

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गडचिरोली मध्ये 105 जागांसाठी सशस्त्र पोलीस शिपाई पद भरती 2022

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Gadchiroli, Apply for 105 Armed Police Constable (Male) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली

Advt No :- आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022

एकुण जागा : 105 जागा

पदाचे नाव :- सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास

शारीरिक पात्रता :-
उंची – 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयोमर्यादा :- दि 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹450/-, राखीव प्रवर्ग/अनाथ ₹350/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खाली दिलेला संबंधित कार्यालयात सादर करावा.

अर्ज स्विकारण्याचा पत्ता :- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली किंवा समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर किंवा पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक :- 05 जून 2022 (06:00 PM)

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here