गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दल मध्ये 136 जागांची पोलीस शिपाई पद भरती 2022

0
maharashtra police

गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दल मध्ये 136 जागांची पोलीस शिपाई पद भरती 2022

Maharashtra Police, Gadchiroli Police Recruitment 2022 Apply for 136 Police Constable Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली (महाराष्ट्र)

Advt No :- पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020

एकुण जागा :- 136 जागा

पदाचे नाव :- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता :-  12 वी पास, हलके वाहन चालक (LMV) परवाना, संगणक प्रविणता (वाहन परवाना आणि संगणक प्रविणता नसेल तरी उमेद्वार अर्ज सादर करु शकतात, नोकरीवर लागल्यानंतर 02 वर्षाच्या आत आपल्याला ह्या अर्हता पुर्ण कराव्या लागतील)

शारीरिक पात्रता :- (खेळाडु उमेदवार 2.5 से.मी. उंची मध्ये सवलत)
उंची – महिला 155 से.मी., पुरुष 165 से.मी
छाती – पुरुष न फुगावता 79 से.मी., फुगूवून 5 से.मी. जास्त

वयोमर्यादा :- दि 05 जून 2022 रोजी 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹450/-, मागास प्रवर्ग ₹350/- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्ज नमुना खालील पत्त्यावरुन घेऊन त्यात पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह सादर करावा

अर्ज सादर करण्याची दिनांक :- 21 मे 2022 ते 05 जून 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here