स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) 320 जागांकरिता भरती 2021

0

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) 320 जागांकरिता भरती 2021

Sports Authority of India (SAI) Apply Online for 320 Assistant Coach & Coach Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 320 जागा

पदाचे नाव :- 
1) असिस्टंट कोच – 100
2) कोच – 22

शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट कोच – (SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव) किंवा (ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभागी उमेद्वार) किंवा (ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग + 05 वर्षे अनुभव) किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असलेले उमेद्वार
2) कोच – (SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा) किंवा (ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभागी असलेले उमेद्वार किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असलेले उमेद्वार

वयोमर्यादा :- दि 20 मे 2021 रोजी
1) असिस्टंट कोच – 45 वर्षांपर्यंत
2) कोच – 40 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 मे 2021 05 जून 2021

अंतिम वाढ दिनांक शुद्धीपत्रक पहा :- CLICK HERE

ApplyNotificationNotification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here