नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 280 जागांची भरती 2021

0

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 280 जागांची भरती 2021

National Thermal Power Corporation Limited (NTPC), Apply Online for 280 Engineering Executive Trainee Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 05/2021

एकुण जागा :- 280 जागा

पदाचे नाव :- इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)
(इलेक्ट्रिकल – 98, मेकॅनिकल – 126, इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन – 56)

शैक्षणिक पात्रता :- किमान 65% (SC/ST/PWD 55% गुण) गुणांसह संबंधित शाखेमध्ये इंजिनिअरिंग पदवी, GATE 2021

टिप :- जे उमेदवार संबंधित शाखेमध्ये इंजिनिअरिंग पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला आहेत असे उमेद्वार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा :- दि 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹300/-, SC/ST/PWD/ExSM फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 10 जून 2021

ApplyNotification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here