सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (SPMCIL) भरती 2020
Security Printing Press (SPMCIL), Apply Online for 16 Assistant Manager Posts recruitment.
Advt No :- 04/2020-OP
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
एकुण जागा :- 16 जागा
पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर
1) असिस्टंट मॅनेजर (मटेरियल्स) – 07
2) असिस्टंट मॅनेजर (R & D) – 04
3) असिस्टंट मॅनेजर (HR) – 03
4) असिस्टंट मॅनेजर (लीगल) – 02
शैक्षणिक पात्रता :- 1) असिस्टंट मॅनेजर (मटेरियल्स) – प्रथम श्रेणी मध्ये BE (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / पल्प & पेपर टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नॉलॉजी प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग), मटेरियल मॅनेजमेंट / स्टोअर्स मॅनेजमेन्ट / खरेदी / ऑपरेशन्स मॅनेजमेंट / सप्लाय चेन मॅनेजमेंट / लॉजिस्टिक मॅनेजमेंट या क्षेत्रात दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा / MBA
2) असिस्टंट मॅनेजर (R & D) – प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/ मेटलर्जी/ पल्प & पेपर) किंवा M.Sc. (केमिस्ट्री)
3) असिस्टंट मॅनेजर (HR) – प्रथम श्रेणी मध्ये पदव्युत्तर पदवी (PM & IR) / MSW/MBA किंवा मॅनेजमेंटमध्ये प्रथम श्रेणी PG डिप्लोमा.
4) असिस्टंट मॅनेजर (लीगल) – प्रथम श्रेणी LLB पदवी.
वयोमर्यादा :- (दि 18 नोव्हेंबर 2020 रोजी) 18 ते 30 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/ExSM ₹200/-.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/ExSM ₹200/-.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :– 18 नोव्हेंबर 2020 (05:30 PM)