नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये 96 जागांसाठी भरती 2020

0

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये 96 जागांसाठी भरती 2020

Navodaya Vidyalaya Samiti (NVS) Apply for 96 Music Teacher, Art Teacher, PET(Male & Female) & Librarian,& Staff Nurse Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव&दमण , दादरा & नगर हवेली.

एकुण जागा :- 96 जागा

पदाचे नाव :-
1) संगीत शिक्षक – 13
2) कला शिक्षक – 17
3) PET (पुरुष – 20, महिला – 13)
4) ग्रंथपाल – 12
5) स्टाफ नर्स (महिला) – 21

शैक्षणिक पात्रता :-
1) संगीत शिक्षक – संगीतमध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी
2) कला शिक्षक – डिप्लोमा (रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प) किंवा पदवी (ललित कला / हस्तकला) किंवा B.Ed. (Fine Arts)
3) PET – पदवी (शारीरिक शिक्षण) किंवा D.P.Ed.
4) ग्रंथपाल – पदवी (ग्रंथालय विज्ञान) / ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर, इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा ज्ञान
5) स्टाफ नर्स (महिला) – 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc (नर्सिंग),02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- (दि.29 ऑक्टोबर 2020 रोजी) (वयामध्ये SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरातिमधील आपल्या जवळचे आणि सोईचे संबंधित कार्यालय पाहुन आपण अर्ज पाठवु शकता त्यासाठी कृपया जाहिरात पाहावी.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 ऑक्टोबर 2020  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात पहा & अर्ज करा :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here