सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2023

0
SPI

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2023

Services Preparatory Institute (SPI) Aurangabad Admission Process started 2023

संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण भारतीय सशस्त्र दलांमध्ये अधिकारी बनले आहेत.

 

शिक्षण संस्था :- औरंगाबाद (महाराष्ट्र)

एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही

कोर्सचे नाव :- सैनिकी सेवापूर्व शिक्षण प्रवेश 2023

शैक्षणिक पात्रता :- सध्या दहावीत शिकत असणारे विद्यार्थी मार्च / एप्रिल /मे 2023 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परिक्षा / दहावी परीक्षेला बसणारा असावा, जून 2023 मध्ये अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

वयोमर्यादा :- विद्यार्थ्यांचा / उमेदवाराचा जन्म 01 जुलाई 2006 ते 31 डिसेंबर 2008 या दरम्यान झालेला असावा

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

लेखी परिक्षा दिनांक :- 09 एप्रिल 2023

अंतिम दिनांक :- 12 मार्च 2023

10 वी बोनाफाईड नमुना :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here