भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये 100 जागांसाठी भरती 2022
Small Industries Development Bank of India (SIDBI), Apply Online for 100 Assistant Manager Grade A Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 01/Grade A/2022-23
एकुण जागा :– 100 जागा (SC – 12, ST – 09, OBC – 28, EWS – 10, UR – 41)
पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर ग्रेड A
शैक्षणिक पात्रता :- GEN/OBC 60% गुण, SC/ST 55% गुणांसह पास)
विधी पदवी (LLB) किंवा पदवी (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA / CS / CWA / CFA किंवा Ph.D.
वयोमर्यादा :- दि 14 डिसेंबर 2022 रोजी 21 ते 28 वर्षे, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹1100/-, SSC/ST/PWD ₹175/-
ऑनलाईन परीक्षा दिनांक :- जानेवारी/फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 03 जानेवारी 2023