दक्षिण पूर्व मध्य रेलवे (SECR), 413 जागांसाठी अॅप्रेंटिस पद भरती 2020
South East Central Railway (SECR), Apply Online for 413 Apprentice Posts Recruitment 2020
नोकरीचे ठिकाण :- रायपूर (छत्तीसगड)
Advt No :- CRPD/ PO/ 2020-21/12
एकुण जागा :- 413 जागा
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस पद
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास (10 + 2) किंवा समकक्ष परिक्षा, संबंधित ITI ट्रेड पास.
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- अॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 01 डिसेंबर 2020