खादी व ग्रामोद्योग महामंडळ (KVIC) भरती 2020

0

खादी व ग्रामोद्योग महामंडळ (KVIC) भरती 2020

Khadi and Village Industries Commission (KVIC), Apply Online for 34 Director, & Deputy Director Posts recruitment.

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- KVIC/Adm./Recruitment/Dir-Dy.Dir. (DR)/2(30)/2020-21

एकुण जागा :- 34 जागा

पदाचे नाव :- 1) डायरेक्टर – 18
2) असिस्टंट डायरेक्टर – 16

शैक्षणिक पात्रता :- 1) डायरेक्टर – 12 वर्षे अनुभवासह, B.E/B.Tech/CA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/LLB
2) असिस्टंट डायरेक्टर – 10 वर्षे अनुभवासह B.E/B.Tech/CA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/LLB

वयोमर्यादा :- (दि 15 डिसेंबर 2020 रोजी)
1) डायरेक्टर – 50 वर्षांपर्यंत
2) असिस्टंट डायरेक्टर – 40 वर्षांपर्यंत

फी :- ₹1500/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 डिसेंबर 2020 (11:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here