SBI मध्ये 2000 जागांची प्रोबेशनरी ऑफिसर पद भरती 2020

4

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये 2000 जागांची प्रोबेशनरी ऑफिसर पद भरती 2020

State Bank of India (SBI), Apply Online for 2000 Probationary Officer (PO) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- CRPD/ PO/ 2020-21/12

एकुण जागा :- 200 जागा

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
(SC – 300, ST – 150, OBC – 540, EWS – 200, GEN – 810)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते सुध्दा अर्ज सादर करू शकतात)

वयोमर्यादा :- (दि 01 एप्रिल 2020 रोजी) 21 ते 30 वर्षे , SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- GEN/EWS/OBC ₹750/-, SC/ST/PWD फी नाही

प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक :- 19 ते 25 डिसेंबर 2020

परीक्षा दिनांक :-
पूर्व परीक्षा :- 31 डिसेंबर 2020 & 02,04, 05 जानेवारी 2021
मुख्य परीक्षा :- 29 जानेवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 04 डिसेंबर 2020

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here