इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक पदाच्या 50 जागांची भरती 2020

0
ICG

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक पदाच्या 50 जागांची भरती 2020

Indian Coast Guard (ICG) Apply Online for 50 Navik (Domestic Branch – Cook & Steward) – 10th Entry 01/2021 Batch recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 50 जागा

पदाचे नाव :- नाविक (डोमेस्टिक ब्राँच – कुक & स्टेवर्ड) 10th एंट्री 01/2021 बॅच

शैक्षणिक पात्रता :- GEN/OBC उमेद्वार 50% आणि SC/ST उमेद्वार 45% गुणांसह 10 वी पास ( नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान असलेले उमेद्वार 05% गुणांची सवलत)

वयोमर्यादा :- (दि 01 एप्रिल 2021 रोजी) 18 ते 22 वर्षे ( उमेद्वाराचा जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 च्या दरम्यान झालेला असावा), SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

शारीरिक पात्रता :-
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 05 सेमी जास्त

फी :- फी नाही

प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक :- 19 ते 25 डिसेंबर 2020

परीक्षा दिनांक :- जानेवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 07 डिसेंबर 2020 (05:00 PM)

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 30 नोव्हेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here